परवा रात्री दिनांक २५/०७/२०१६ राेजी माझ्या आईला उमेश आणि दिपा ने जबर मारहाण केली. तिने मला रात्री फोन करून तिला मुंबईला यायचयं म्हणून सांगितलं. दिनांक २६/०७/२०१६ सकाळपासून मी आईला फोन करूनही ती फोन घेत नव्हती. उमेश आणि दिपा ही फोन घेत नव्हते. मी दुपारी पुण्याला पोचुन तिला उमेशच्या बंगल्यावरून सरळ वारजे पोलीस स्टेशनला रीतसर FIR केली आहे. तिला तिथून जवळच्या माई मंगेशकर हॉसपीटल मध्ये प्रथमौपचार करुन काल रात्रीच मुंबईला आणलं आहे. तिला CT scan करायला सांगण्यात आला आहे. तिला एवढी मारहाण केली आहे की तिला धड बोलता चालता येत नाहीय. मी त्या दोघांच्या प्रोफाईल लिंकस् देत आहे. या दोघांची पुर्ण जगात लाजवायचयं. या दोघांना दादा वहिनी बोलण्याच्या लायकीचे नाहीत. http://ift.tt/2a6xl6S http://ift.tt/2akC3kA

Posted by Omkar Parab On 8:27 PM 0 comments

via Google+

Categories: ,

0 Responses "परवा रात्री दिनांक २५/०७/२०१६ राेजी माझ्या आईला उमेश आणि दिपा ने जबर मारहाण केली. तिने मला रात्री फोन करून तिला मुंबईला यायचयं म्हणून सांगितलं. दिनांक २६/०७/२०१६ सकाळपासून मी आईला फोन करूनही ती फोन घेत नव्हती. उमेश आणि दिपा ही फोन घेत नव्हते. मी दुपारी पुण्याला पोचुन तिला उमेशच्या बंगल्यावरून सरळ वारजे पोलीस स्टेशनला रीतसर FIR केली आहे. तिला तिथून जवळच्या माई मंगेशकर हॉसपीटल मध्ये प्रथमौपचार करुन काल रात्रीच मुंबईला आणलं आहे. तिला CT scan करायला सांगण्यात आला आहे. तिला एवढी मारहाण केली आहे की तिला धड बोलता चालता येत नाहीय. मी त्या दोघांच्या प्रोफाईल लिंकस् देत आहे. या दोघांची पुर्ण जगात लाजवायचयं. या दोघांना दादा वहिनी बोलण्याच्या लायकीचे नाहीत. http://ift.tt/2a6xl6S http://ift.tt/2akC3kA"